Home loan tips : लवकरात लवकर होम लोन पासून मुक्ती अशा प्रकारे करून घ्या

Home loan tips आजच्या काळामध्ये घर घेण्याची प्रत्येकाची स्वप्न आहे व ते पूर्ण करण्यासाठी अनेक जण होम लोन घेतात व त्याची परतफेड करणे हे तेवढे शक्य नाही त्यासाठी बरेच वर्ष आपल्याला वाट पाहावी लागते. व काहीजण लोन घ्यायचे म्हणले की घाबरून जातात लोन घ्यावा की नाही लोन जर घेतले नाही तर आपले स्वप्न पूर्ण होणार नाही अशी वेगवेगळे प्रकारचे मनात प्रश्न येत असतात.

बँक तुम्हाला तुमच्या क्रेडिट स्कोर नुसार कर्ज देत असते कोणतीही कर्ज घेतल्यानंतर तुमच्याकडे घराच्या मालकीचा हक्क नसतो घराच्या मालकी हक्क हे बँकेकडे जातात आपण जर हे कर्ज वेळेवर फेडले नाही तर बँक नियमानुसार त्याची दक्षता घेते व घर आपले राहत नाही ते मालकी हक्का नुसार बँकेकडे जाते.

होम लोन लवकरात लवकर कशाप्रकारे फेडावे

होम लोन लवकरात लवकर फेडण्यासाठी EMI पेक्षा जास्त पैसे फेडण्याचा तुम्ही प्रयत्न करा त्यामुळे मूळ रकमेपेक्षा तुमची रक्कम लवकरात लवकर कमी होईल आणि अशाप्रकारे तुम्ही तुमच्या कर्जाची रक्कम परत भेट लवकर करू शकता आता समजून घ्या की तुम्ही दरवर्षी EMI द्वारे 5% पेक्षा जास्त रक्कम जमा केली तर तुम्ही 20 वर्षाचे कर्ज 12 वर्षात पूर्ण करू शकता.

Leave a Comment