HP चे कॅम्पुटर घ्या फक्त 18500 रुपयांमध्ये 1 वर्षाची गॅरंटी

HP desktop offers – नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपली सरकार मध्ये मित्रांनो या ठिकाणी आपण दररोज नवनवीन सरकारी नोकरी सरकारी योजना याविषयी माहिती पाहत असतो व इतर काही महत्त्वाची माहिती अपडेट तुमच्यासाठी नेहमी घेऊन येत असतो तर मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी HP desktop offers कॅम्पुटर चा सेट घेऊन आलो आहोत जे की तुम्हाला खूप स्वस्तामध्ये मिळणार आहे ज्याची किंमत फक्त 18500 हजार रुपये आहे एवढ्या कमी किमतीमध्ये तुम्हाला एका वर्षाची गॅरंटी सुद्धा मिळणार आहे.

पावरफूल बॅटरी असलेला Nokia5G स्मार्टफोन लॉन्च झाला

मित्रांनो जसे की तुम्हाला माहीतच आहे की सध्याच्या काळाला डिजिटल युग म्हटले जाते आता सध्या ऑनलाईन काळ चालू आहे यामध्ये आपल्याला मोबाईल इंटरनेट लॅपटॉप यांची फार आवश्यकता आहे प्रत्येक कामात ऑनलाइन होत आहे विद्यार्थ्यांसाठी फार उपयुक्त ठरणार आहे चला पाहूया की हे कॅम्पुटरचा सेट तुम्हाला कशाप्रकारे मिळणार आहे.

मित्रांनो या सेटमध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे पूर्ण एक कॅम्पुटरचा सेट मिळणार तुम्हाला या कॅम्पुटर बद्दल थोडीशी माहिती देतो की यामध्ये काय काय आहे.

  • HP 400 G4 Desktop
  • Core i5 6th Generation
  • 8GB Ram
  • 500GB
  • Windows 10
  • 1 Years Warranty

जसे की मित्रांनो तुम्ही वरील पहिल्याप्रमाणे सर्व जशास तसे मिळणार आहे पूर्ण कॅम्पुटरचा सेट यामध्ये सर्व काही मिळेल तुम्हाला दुसरं काहीही विकत घेण्याची गरज नाही फक्त विकत कॅम्पुटर घरी नेणे आणि चालू करणे एवढेच आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर खालील दिलेल्या नंबर वर संपर्क साधून विकत घेऊ शकता.
गंगाधर सर – 90211 35804

येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

इतर भरती येथे पाहा

Leave a Comment