10 lakhs will get a loan 10 लाख रुपये कर्ज मिळणार घर बांधण्यासाठी

ICICI bank home loan – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजच्या या नवीन लेखन मित्रांनो तुम्हा सर्वांना तर माहीतच आहे आम्ही तुमच्यासाठी नवनवीन असे सरकारी योजना आणि नवीन अपडेट घे येत असतो मित्रांनो आम्हा सर्वांना आमचे स्वप्नातील घर बनवायचे आहे आणि राणीच्या आहे हे तर सर्वांचे स्वप्न असतात मित्रांनो तर हे स्वप्न आता पूर्ण होणार आहे आपण आपले स्वतःचे घर बनवून त्यामध्ये राहणार आहोत मित्रांनो आपल्याला सरकारने होम लोन देणार आहेत म्हणजेच आपल्याला आता घर बांधण्यासाठी दहा लाख रुपये कर्ज मिळणार आहे मित्रांनो याची संपूर्ण माहिती आम्ही सविस्तरपणे खाली दिलेली आहे ती माहिती तुम्ही वाचा आणि या योजनेचा लाभ घ्या

 

10 lakhs will get a loan

मित्रांनो आयसीआयसीआय बँक होम लोन देणार आहे तुम्हाला अनेक सुविधा उपलब्ध असतील आणि या आयसीआयसीआय बँक होम लोन ग्राहकर्ज मिळवणे अनेकांसाठी अवघड आणि अनेकांसाठी सोपे असते कारण आमचे स्वप्नातील घर पूर्ण करण्यासाठी आम्हाला मोठ्या प्रमाणावर पैशांची गरज असते पूर्वी ही रक्कम जोडण्यासाठी तुम्हाला खूप वेळ लागायचा पण आज काल आम्हाला आमच्या स्वप्नातील घर बांधण्यासाठी अनेक बँकांकडून कर्ज घेण्यासाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिले आहे मित्रांनो कोणत्याही ठिकाणाहून ग्रह कर्ज घेण्यापूर्वी तिथून कोण कोणत्या सोयी किंवा सुविधा उपलब्ध आहेत हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून आपण त्याची तुलना इतर बँक अशी किंवा इतर ठिकाणांशी करून शकू आणि आपल्या अधिक सुविधा कुठे मिळतात किंवा आपल्या विशिष्ट नुसार जिथे तुम्हाला अधिक वैशिष्ट्ये मिळतात यानुसार आपण बँकेकडून कर्ज घेतले पाहिजे मित्रांनो आयसीआयसीआय बँक सुविधा देखील देते की तुम्ही किती कागदपत्रे अर्ज करू शकता म्हणजेच तुम्हाला येथे अर्ज करण्यासाठी जास्त कागदपत्रांची गरज नाही तुम्ही आवश्यक कागदपत्रासह या कर्जासाठी अर्ज करू शकता

Jio 4G तीन महिने फ्री रिचार्ज मिळणार तुम्हाला माहित आहे का

 वैयक्तिक कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
  •  ओळखीच्या पुरावा
  •  चालक परवाना
  • मतदार ओळखपत्र 
  • पॅन कार्ड
  • राहण्याचा पुरावा
  • युटिलिटी बिल बिल
  • पासपोर्ट
  • नवीन तम तीन महिन्याचे बँक स्टेटमेंट
  • मागील तीन महिन्याची पगार स्लिप
  • दोन पासपोर्ट आकाराचे फोटो आयसीआयसीआय बँकेचे गृह कर्ज

ऑनलाइन अर्ज करा

  हा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a Comment