iPhone New model :10 हजारांमध्ये खरेदी करा iPhone सारखा लुक आणि फीचर्स असलेला फोन

iPhone New model – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे  आपली सरकारमध्ये मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे आम्ही तुमच्यासाठी दररोज सरकारी नोकरी सरकारी योजना आणि नवीन अपडेट घेऊन येत असतो तर मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो आयफोन सारखा लुक आणि फीचर्स असलेला फोन आपण आता फक्त दहा हजारांमध्ये खरेदी करू शकणार आहेत तर मित्रांनो याबद्दलची आम्ही संपूर्ण माहिती आजच्या या लेखांमध्ये दिलेली आहे तर मित्रांनो तुम्ही हा लेख संपूर्ण वाचा आणि खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा त्यामध्ये आम्ही तुम्हाला नवीन अपडेट देत असतो चला तर पाहूया या फोनची वैशिष्ट्ये.

 मित्रांनो Realme C53स्मार्टफोन मध्ये भन्नाट असं डायनिक आयडल फीचर्स देण्यात आले आहे हे फीचर्स पहिल्यांदा Apple iPhone 14 सिरीज मध्ये दिले होते आता याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया मित्रांनो Realme कंपनीने नुकत्याच Realme C53 हा फोन लॉन्च केला आहे Realme C53 या फोन चालू आणि फीचर्स हे आपल्याला आयफोन सारखे दिलेले आहेत Realme C53 स्मार्टफोन साठी खास सेल ऑफर रियल मी ची वेबसाईट आणि प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट वर हा फोन सोशल ऑफर मध्ये फक्त दहा हजारांमध्ये आपण त्याला खरेदी करू शकणार आहे तर मित्रांनो आपण पाहूया जर आपल्याला हा फोन खरेदी करायचा असेल तर तुम्ही हा लेख पूर्ण वाचा.

Realme C53   फोन लुक हा आयफोन सारखाच आहे Realme C53 च्या 4 BGB + 128 GB स्टोरेज वरून ची किंमत 999 रुपये आहे 6 GB+64 GB  स्टोरेज वेरंटी ची किंमत दहा हजार 999 रुपये इतकी आहे या फोनमध्ये 5,000 MAh तगडा बॅटरी बॅकअप आहे हा फोन Champion Gold आणि Champion Black असा कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे मित्रांनो तुम्ही हा फोन आत्ताच खरेदी करा कारण असंही काही दिवसांकरिताच असते त्यामुळे तुम्ही हा फोन आत्ताच खरेदी करा  मित्रांनो हा लेख तुमच्या मित्र परिवारापर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या नवीन ऑफरचा लाभ घेता येईल.

लवकरात लवकर होम लोन पासून मुक्ती अशा प्रकारे करून घ्या

Leave a Comment