जमिनीची मोजणी मोबाईल वरून कशी करायची ते पाहा

Land Measurement –   नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपली सरकारमध्ये मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे आम्ही तुमच्यासाठी दररोज नवीन सरकारी योजना आणि सरकारी नोकरी आणि नवीन अपडेट घेऊन येत असतो तर मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक नवीन उपक्रम घेऊन आलेला आहे मित्रांनो जमिनीची मोजणी मोबाईल वरून कशी करायची आणि सातबारा उतारा भू नकाशा डाऊनलोड करण्याची सर्वात सोपी पद्धत आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत तर मित्रांनो तुम्ही सर्वात पहिल्यांदा खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा आणि मोबाईल वरून आपल्या असेच नवनवीन अपडेट घरी बसून पहा

मित्रांनो तुम्ही शेतकरी असा किंवा सामान्य नागरिक जमिनीची मोजणी करणे प्रत्येकाच्याच आयुष्यातील न चुकलेली गोष्ट आहे मित्रांनो जमिनीची मोजणी करायची म्हटलं की अनेकांना घाम फुटतो म्हणजेच बऱ्याच जणांना जमिनीची मोजणी कशी करायची हेच माहीत नसते तर मित्रांनो तुम्ही टेन्शन घेऊ नका आज आम्ही तुम्हाला या लेखांमध्ये संपूर्ण माहिती सविस्तरपणे सांगणार आहोत मित्रांनो सरकारी दरबारी मोजणी बोलवायची म्हटलं की शासकीय कार्यालयाच्या फेऱ्या मारणं आणि पैसे भरणे अनेकांना नको वाटते या पार्श्वभूमीवर मित्रांनो घरी बसूनच मोबाईल वरून जमीन कशी मोजायची याबाबत थोडक्यात माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहे तसेच सात उतारा भू नकाशा आधी कागदपत्र सोप्या पद्धतीने डाऊनलोड करण्याबाबत महत्त्वाची टेक्निक ही कोणती आहे हे आज आपण पाहूया मित्रांनो सध्या तंत्रज्ञानाने माणसाची कामे एकदम सोपी केली आहे बाजारात अनेक प्रकारचे मोबाईल ॲप सध्या उपलब्ध आहेत मात्र या सर्वांमध्ये हॅलो कृषी नावाने मोबाईल ॲप सर्वाधिक लोकप्रिय बनला आहे

आतापर्यंतचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन जिओ लॉन्च करत आहे आत्ताच खरेदी करा

मित्रांनो तुम्ही घरी बसून तुमची शेत जमीन 100% बरोबर मोजू शकता तसेच यामध्ये सातबारा उतारा डाऊनलोड करणे भू नकाशा काढणे आधी सेवा ही विनामूल्य दिल्या जातात मित्रांनो हवामान अंदाज आधी सेवांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला हॅलो कृषी हे ॲप गुगल प्ले स्टोअर वरून आजच डाऊनलोड करायला हवे

  • सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईल मधून हॅलो कृषी ॲप हे सर्च करायचे आहे
  •  त्यानंतर मोबाईलवर  हॅलो कृषी हे ॲप डाऊनलोड करायचे आहे
  • आता तुमचे नाव मोबाईल नंबर गाव तालुका आधी माहिती भरून हॅलो कृषीवर मोफत रजिस्ट्रेशन करायचे
  • हॅलो कृषी ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला होम स्क्रीनवर बातम्या सरकारी योजना जमीन मोजणी बाजार भाव पीक व्यवस्थापन पशुपालन हवामान सातबारा व भू नकाशात आदी विभाग दिसते
  • यामध्ये जमीन मोजण्यासाठी जमीन मोजणी या विभागावर क्लिक करायचे आहे
  • त्यानंतर तुम्हाला उपग्रहावरून दिसणारे तुम्ही उभे असलेले ठिकाण दाखवले जातात यामध्ये तुमच्या जमिनीची हद्दी कोपरे निवडा
  • त्यानंतर तुमची जमीन गुंठ्यात एकर मध्ये की भिगा मोजायची त्यानुसार सदर पर्यायी निवडायचा आहे
  • त्यानंतर तुम्हाला तुमच्या जमिनीची हद्दी आणि एकूण क्षेत्रफळ पाहायला मिळते

 मित्रांनो येथून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a Comment