Nokia स्मार्टफोन बाजारामध्ये लॉन्च झाला आहे ज्याचा 12 GB RAM आणि 108MP कॅमेरा आहे

Nokia Smartphone – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपली सरकार मध्ये  मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे आम्ही तुमच्यासाठी दररोज नवीन सरकारी योजना सरकारी नोकरी आणि नवीन अपडेट घेऊन येत असतो तर मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक जबरदस्त अशी ऑफर घेऊन आलेला आहे मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे सध्या बाजारामध्ये नोकियाचा फोन हा लॉन्च झालेला आहे मित्रांनो या फोनने सध्या बाजारामध्ये तुफान जीप घेतली आहे यामध्ये 12 GB RAM आणि 108 MP कॅमेरा आहे मित्रांनो चला तर पाहूया याबद्दल आपण सविस्तर माहिती त्याआधी तुम्ही खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व त्यामध्ये तुम्हाला अशीच नवनवीन अपडेट नवीन माहिती पाहिला मिळेल चला तर पाहूया आपण बद्दल माहिती

मित्रांनो या नोकिया ही टेक्नॉलॉजी मार्केट मधील जुनी कंपनी आहे तर तो सतत आपले नवीन स्मार्टफोन बाजारात आणत आहे जे जबरदस्त फीचर्स आणि उत्कृष्ट कॅमेरा क्वालिटी घेऊन येत आहेत मित्रांनो सध्या हा स्मार्टफोनच्या पंक्तीत नोकियाने आपला नवा आणण्याचा निर्णय घेतला आहे मित्रांनो ज्यामध्ये आपल्याला 108 MP कॅमेरा आणि 12GB RAM आणि अनेक फीचर्स उपलब्ध आहेत मित्रांनो तर आता तुम्ही हा फोन खरेदी करा या फोनच्या कॅमेरा बद्दल बोलायचे झाले 108MP तर सेंसर आहे तर फ्रंट कॅमेरा सिंगल 32MP आहे नोकिया ब्रॅण्डेड ने ही फेरी जिंकली बॅटरी बद्दल बोलायचे झाले तर स्मार्टफोन मध्ये 6700mAh ज्यूस ब्लॉक आहे शेवटच्या फेरीत नोकिया स्मार्टफोनचा स्कोर आहे 

जमिनीची मोजणी मोबाईल वरून कशी करायची ते पाहा

मित्रांनो Nokia 6600 Mini Royal मधील वैशिष्ट्ये 4K रिझर्वेशन सह 4.8- इंच सुपर AMOLED स्क्रीन आणतात आणि नोकिया फ्लेक्सशिप Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 चीपसेट वापरते तसेच यामध्ये Nokia 6600 प्रीमियम पेक्षा लॉन्च होणार आहे असेही त्यांनी सांगितले आहे मित्रांनो तर तुम्ही हा फोन आताच खरेदी करा कारण याची ऑफर ही मर्यादितच आहे मित्रांनो तुम्हाला अशीच नवनवीन माहिती पाहिजे असेल तर खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन व्हा 

व्हाट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन व्हा 

Leave a Comment