SBI Bank good news: SBI बँकेमध्ये खाते आहे तर हे काम करा 15 लाख रुपये मिळतील

SBI Bank good news: नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपली सरकारमध्ये मी तुमच्यासाठी दररोज नवनवीन सरकारी नोकरी सरकारी योजना याबद्दल माहिती घेऊन येत असतो आज तशीच एक माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एसबीआय बँकेने आपल्या खातेदारांसाठी एक आनंदाची बातमी दिलेली ज्या ग्राहकांचे खाते एसबीआय बँकेमध्ये आहेत त्यांच्यासाठी ही खुशखबर आहे आता ग्राहकांना एसबीआय मध्ये सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खाते उघडावे लागणार आहे आणि त्यासाठी पंधरा लाख रुपयांची रक्कम दिली जाऊ शकते ही योजना आधीच लागू आहे परंतु सरकारच्या वतीने जास्त व्याजदर आणि अतिरिक्त व्याजदरासाठी योजना एसबीआय द्वारे स्वतंत्रपणे लागू केलेली आहे.

जगातील सर्वात स्वस्त Jio 5G मोबाईल लॉन्च होत आहे

तुम्हाला एसबीआय बँकेने दिलेल्या ऑफर द्वारे खास या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता तुम्हाला माहीतच आहे की स्टॅन्ड बॅक ऑफ इंडिया ही एक सरकारी बँक आहे आणि देशातील 90 टक्के लोकांचे आधीच बँक खाते आहे तुमचे खाते नसले तरी तुम्ही तुमचे खाते या बँकेमध्ये उघडू शकता जवळच्या बँकेत जाऊन कंपनीकडून वेळोवेळी येणारे योजनेबद्दल माहिती मिळू शकतात त्यापैकी गुंतवणूक करतो तुम्हाला चांगला परतावा देखील मिळेल. तशाच प्रकारे सध्या एक योजना सध्या चालू आहे या योजनेअंतर्गत तुम्हाला तुमच्या नावावर पैसे जमा केल्यास मुलगी असेल तर तुम्हाला जास्त पैसे मिळतील व त्यावर जास्त व्याजदर देखील मिळेल व त्यावर तुम्हाला 15 लाख रुपयांची रक्कम देखील मिळेल.

मित्रांनो तुम्ही देशभरामध्ये कुठल्याही पोस्ट ऑफिस आणि बँकेमधून सुकन्या योजनेचे खाते उघडू शकता महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही या किमान अडीचशे रुपयाचे खाते उघडू शकता एखाद्या बँक किंवा पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन त्याचे जन्म प्रमाणपत्र द्यावे लागेल यासोबत पालकाला त्याचा फोटो पत्ता ओळखपत्र देखील सादर करावे लागेल या योजनेअंतर्गत कमाल गुंतवणूक मर्यादा 1.5 लाखापर्यंत आहे व तुम्हाला यासाठी 21 वर्षासाठी गुंतवणूक करावी लागेल.

आवश्यक कागदपत्रे

मित्रांनो सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम आवश्यक असणारी कागदपत्रे मुलीचा जन्म प्रमाणाचा दाखला त्यासोबत मुलीच्या पालकाचे बँकेमध्ये खाते असणे आवश्यक आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट साईज फोटो राशन कार्ड व इत्यादी कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे अधिक माहितीसाठी बँकेला जाऊन भेट द्या.

अशा नवनवीन माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a Comment